द्रौपदी मुर्मू यांच्यावर घटनेचं रक्षण करण्याची जबाबदारी - संजय राऊत | Draupadi Murmu | Sanjay Raut
2022-07-22
308
द्रौपदी मुर्मू यांच्या विजयात शिवसेनेचा खारीचा वाटा असल्याचं प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी केलं. मुर्मू राष्ट्रपदी पदावर विराजमान होत असल्याचा आम्हाला अभिमान आहे, असंही राऊत म्हणाले.